सायकलिंग खेळाडू - इंद्रजित नागनाथ माने

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावइंद्रजित नागनाथ मानेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख२६/०२/२०१०
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१० वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- इंद्रजित नागनाथ माने

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १४ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - सहभाग, १० कि.मी., २०.१३.०७ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - सहभाग, १० कि.मी., ४५.३४.१७ मी.
2024-25शालेय १९ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - सहभाग, २ कि.मी., ३.११:१९ मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाT.T - २० कि.मी., सहभाग, ३८.५८.६७ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणी, पुणेT.T - १८ कि.मी., ३०.२६.७९ मी., सहभाग
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ कि.मी., सहभाग
2025-26शालेय १९ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीपT.T - १० कि.मी., सहभाग - १६.००.९०१ मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - ३ कि.मी., द्वितीय, ४.१३.४८२ मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2025-26शालेय १९ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांचीI.P - ४ किमी, सहभाग