सायकलिंग खेळाडू - रविराज संतोष बावके

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावरविराज संतोष बावकेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख०६/०८/२००९
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ताF.Y.BCOM
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- रविराज संतोष बावके

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १८ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - ३० किमी, सहभाग, ५६.११.५३ मी.
2024-25शालेय १९ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - ३ कि.मी., प्रथम, ४.३२.६७ मी.
2025-26संघटना - १८ वर्ष - रोड निवड चाचणी, अहिल्यानगरT.T - ३० कि.मी., ४६.94:१६ मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - १ कि.मी., द्वितीय, १.१६:७० मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25शालेय १९ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप, झारखंडT.S - द्वितीय, १ कि.मी., ०१:१०.३०० मी.
2025-26संघटना १८ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप, उत्तराखंडT.S - प्रथम, १ कि.मी., ०१:०७:२६८ मी.
2025-26रोड चाम्पियनशीप, ओरिसाM.S - १०० किमी, सहभाग, २.३२:९६१ तास