सायकलिंग खेळाडू - श्रेया सुनील राजमाने

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावश्रेया सुनील राजमानेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२५
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख१७/११/२०११
8एकुण प्रशिक्षण कालावधी६ महिने
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता८ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- श्रेया सुनील राजमाने

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणीT.T - १० किमी, सहभाग, २५.१०.३५ मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, सहभाग
2025-26शालेय १७ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - १० किमी, सहभाग