जिम्नॅस्टिक्स खेळाडू - हर्ष रविंद्र धुमाळे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावहर्ष रविंद्र धुमाळेजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्षजुलै 2011
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख08/08/2002
8एकुण प्रशिक्षण कालावधी13 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.पी.एड. द्वितीय वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती95%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- हर्ष रविंद्र धुमाळे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, पुणेपॉमेल स्वर्ण पदक - 11.95
2024-25वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगरपॉमेल रौप्य पदक - 11.50
2025-26वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगरपॉमेल रौप्य पदक - 11.85

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24लिगामेन्ट दुखापत असल्याने स्पर्धेत सहभाग नाहीसहभाग
2024-25वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, सूरत
नॅशनल गेम्स, देहराडून
सहभाग
सहभाग
2025-26वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, पुणेसांघिक तृतीय - 260

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26फरोस वर्ल्ड कप, इजिप्तसहभाग