जुदो खेळाडू - आर्यन सचिन शेंडे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावआर्यन सचिन शेंडेजुदो खेळाडू फोटो
2खेळ प्रकारज्युडो
3खेळ बाब५० किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२-२३
6प्रवेश पध्दतक्रीडा नैपुण्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख१८-०५-२००९
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता११ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थिती९५%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- आर्यन सचिन शेंडे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24५० वी सब ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-४० किलोरौप्य
2023-24सब ज्युनिअर राष्ट्रीय निवड स्पर्धा, पुणे-४० किलोसुवर्ण
2023-24शालेय राज्य स्पर्धा, सांगली-४० किलोसुवर्ण
2024-25राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा, पुणे४५ किलोकास्य
2024-25कॅडेट राष्ट्रीय निवड चाचणी, मुंबई५० किलोकास्य
2025-26राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा, पुणे४५ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पंजाब४० किलो४ था
2023-24सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा, केरळ४० किलो४ था
2025-26शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्ली-४५सुवर्ण