जुदो खेळाडू - पृथ्वीराज विठ्ठल जाधव

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावपृथ्वीराज विठ्ठल जाधवजुदो खेळाडू फोटो
2खेळप्रकारज्युदो
3खेळबाब-९० किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष२०२२-२३
6प्रवेश पध्दतक्रीडा नैपुण्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख१५-१२-२००४
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताएस वाय बी ए
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती९९%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- पृथ्वीराज विठ्ठल जाधव

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24ज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-९० किलोरौप्य
2023-24वरिष्ठ गट राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-९० किलोकास्य
2023-24आंतर विद्यापीठ झोनल निवड चाचणी, सोलापूर-९० किलोसुवर्ण
2023-24सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-१०० किलोसुवर्ण
2023-24ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर९० किलोरौप्य
2024-25इंटर कॉलेज ज्युदो स्पर्धा, औरंगाबाद-१०० किलोसुवर्ण
2024-25५१वी खुल्या राज्य स्पर्धा, नाशिक-१०० किलोसुवर्ण
2024-25५१वी ज्युनिअर राज्य स्पर्धा, डेरवण-१०० किलोरौप्य
2025-26सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई-१०० किलोकास्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2024-25खुल्या राष्ट्रीय स्पर्धा, दिल्ली-१०० किलोसहभाग
2024-25सिनिअर राष्ट्रीय स्पर्धा, उत्तराखंड-१०० किलो५ वा
2024-25ज्युनिअर एशिअन निवड चाचणी, दिल्ली-१०० किलोसहभाग
2024-25झोनल आंतर विद्यापीठ स्पर्धा, भोपाल-९० किलोरौप्य
2025-26सिनिअर राष्ट्रीय स्पर्धा, मणिपूर-१०० किलोसहभाग