जुदो खेळाडू - समीक्षा शिवाजी शेलार

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसमीक्षा शिवाजी शेलारजुदो खेळाडू फोटो
2खेळप्रकारज्युदो
3खेळबाब७० कि.लो.
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा पाटील
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष२०१७-१८
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख१३/०९/२००५
8एकुण प्रशिक्षण कालावधी८ वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताटी वाय बीए
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती९७ %
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालचांगला आहे
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- समीक्षा शिवाजी शेलार

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24५२ वी वरिष्ट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-७० किलोसुवर्ण
2023-24वरिष्ठ राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-७० किलोसुवर्ण
2023-24ज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक७० किलोसुवर्ण
2023-24५२ वी ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर७० किलोसुवर्ण
2024-25५१ वी ज्युनियर ज्युदो स्पर्धा, डेरवन रत्नागिरी७० किलोसुवर्ण
2024-25५१ वी वरिष्ट ज्युदो स्पर्धा, नाशिक७० किलोसुवर्ण
2024-25साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ, भोपाल७० किलोरौप्य
2025-26५१ वी ज्युनियर ज्युदो स्पर्धा, जळगाव७० किलोसुवर्ण
2025-26५१ वी वरिष्ट ज्युदो स्पर्धा, मुंबई७० किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, जयपूर७० किलो७ वी
2023-24राष्ट्रीय स्पर्धा, गोवा७० किलो५ वी
2023-24ऑल इंडिया विद्यापीठ झोनल स्पर्धा, पंजाब७० किलोसुवर्ण
2023-24ऑल इंडिया विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धा, पंजाब७० किलोसहभाग
2023-24ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, दिल्ली७० किलोकास्य
2024-25ऑल इंडिया आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धा, अमृतसर७० किलोसहभाग
2024-25राष्ट्रीय वरिष्ट गट स्पर्धा, दिल्ली७० किलोसहभाग
2024-25साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ, भोपाल-७० किलोरौप्य
2025-26राष्ट्रीय वरिष्ट अजिंक्यपद स्पर्धा, मणिपूर-७० किलो७ वी
2025-26कॉमनवेल्थ आणि एशिअन गेम्स निवड चाचणी व फॉरेन ट्रेनिंग करिता निवड चाचणी-७० किलोसहभाग
2025-26साऊथ वेस्ट झोन इंटर युनिवर्सिटी, भोपाल-७० किलोरौप्य
2025-26ऑल इंडिया आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धा, चंदिगढ-७० किलोस्पर्धा बाकी
2025-26अंतिम निवड चाचणी कॉमनवेल्थ गेम्स व एशियन गेम्स २०२६, दिल्ली-७० किलो-

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2022-23ज्युनियर एशियन अजिंक्यपद स्पर्धा, थायलंड७० किलो५ वी
2023-24एशियन गेम्स निवड चाचणी, दिल्ली७० किलो७ वी
2023-24आंतर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर करिता निवड, स्पेन (मार्च २०२४)७० किलोसहभाग