शूटिंग खेळाडू - भूमि संजय महाजन

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावभूमी संजय महाजनशूटिंग खेळाडू फोटो
2खेळप्रकारनेमबाजी
3खेळबाबरायफल नेमबाजी (५० मी. 3P)
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसंदीप तारटे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2024
6प्रवेश पध्दतलॅटरल (निवासी)
7एकुण प्रशिक्षण कालावधी1 वर्ष
8जन्मतारीख30/12/2005
9सध्याचे वय20
10प्रवेशावेळीचे वय19
11सध्याची इयत्तातिसरे वर्ष बी.एस.सी.
12प्रवेशावेळची इयत्तादुसरे वर्ष बी.एस.सी.
13पूर्ण पत्ताN 42 J/B 2 19/4, अक्षय चौक, पवन नगर, CIDCO, नाशिक

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- भूमी संजय महाजन

राज्यस्तर (State Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव आणि वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण
1४० वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025पुणे559

राष्ट्रीय स्तर (National Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव आणि वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण
1६७ वी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2024भोपाळ545
2निवड चाचणी 1 & 2 रायफल प्रकार समूह B 2025दिल्लीप्रथम चाचणी - 566, द्वितीय चाचणी - 546
3निवड चाचणी 3 & 4 रायफल प्रकार समूह B 2025देहरादूनतृतीय चाचणी - 555, चतुर्थ चाचणी - 561
4निवड चाचणी 5 & 6 रायफल प्रकार समूह B 2025भोपाळपंचम चाचणी - 550, षष्ठ चाचणी - 537
5६८ वी राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025भोपाळ3P - 564, प्रोन - 601.9
6निवड चाचणी 1 & 2 रायफल प्रकार समूह B 2026पुणे3P - T1 562, T2 561; प्रोन - T1 614.5, T2 608.5