जलतरण खेळाडू - अंगद विलीन इंगळेकर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावअंगद विलीन इंगळेकरजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटर पोलो, ट्रायथलॉन
3खेळ बाबवॉटर पोलो, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख02/10/2006
8एकुण प्रशिक्षण कालावधी05 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता12 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- अंगद विलीन इंगळेकर

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, पुणे
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
मॉडर्न पेंटाथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
मॉडर्न पेंटाथलॉन रिले बाब - रौप्य
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - कास्य
वैयक्तिक बाब - सुवर्ण
टीम इव्हेंट - रौप्य
2023-24शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
राज्यस्तर कनिष्ठ गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, अमरावती
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - सुवर्ण
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
वैयक्तिक बाब - सुवर्ण
2024-25वरिष्ट राज्यस्तर ट्रायथलॉन स्पर्धा, जळगावट्रायथलॉन वैयक्तिक बाब - कास्य
डुयाथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23एशियन चॅम्पियनशिप निवड चाचणी, चेन्नई4था
2023-24नॅशनल रॅकिंग कनिष्ठ गट ट्रायथलॉन स्पर्धा, पुणे
नॅशनल ट्रायथलॉन चॅम्पियनशिप, पुणे
नॅशनल गेम्स गोवा (मॉडर्न पेंटाथलॉन)
नॅशनल गेम्स गोवा (ट्रायथलॉन)
शालेय राष्ट्रीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, अमरावती
वैयक्तिक बाब - रौप्य
सहभाग
ट्रायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
बायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
बायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
सहभाग
मार्च-एप्रिल 2024 मध्ये स्पर्धा प्रस्तावित
2024-2538 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंडसहभाग

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24एशिया कप ट्रायथलॉन स्पर्धा, नेपाळसहभाग
2024-25एशिया कप ट्रायथलॉन स्पर्धा, नेपाळ26 एप्रिल 2025 रोजी स्पर्धा होणार आहे