जलतरण खेळाडू - बाळासाहेब मारुती भिसे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावबाळासाहेब मारुती भिसेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटरपोलो, ट्रायथलॉन
3खेळ बाबवॉटरपोलो, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2013-14
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख15/08/2003
8एकुण प्रशिक्षण कालावधी11 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. तिसरे वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- बाळासाहेब मारुती भिसे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणेवॉटर पोलो - सुवर्ण
2023-24राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणे
विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, पुणे
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - कास्य
विद्यापीठ संघात निवड (स्पर्धा 29-31 मार्च 2024, अमृतसर)
2024-25राज्य स्तर वॉटर पोलो स्पर्धा
नॅशनल गेम्स निवड चाचणी मॉडर्न पेंटाथलॉन
कास्य
महाराष्ट्र संघात निवड
राज्य संघटनेने निवड चाचणीत खेळाडूंकरिता अन्यायकारक भूमिका घेतली, त्याची खेळाडूंनी तक्रार केलेली आहे

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23वरीष्ठ राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा, आसाम
अंतर विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, अमृतसर
सहभाग
चौथा
2023-24वरीष्ठ राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा, बेंगलोर
अंतर विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, अमृतसर
सहभाग, पाचवा
स्पर्धा 29-31 मार्च 2024 रोजी अमृतसर येथे प्रस्तावित
2024-25वरीष्ठ राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा, त्रिवेंद्रम
अंतर विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, कालिकत
कास्य
सहभाग